JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज

कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज

मीरा तिच्या स्टाईल आणि फॅशनसाठीही प्रसिद्ध आहे. मीरा राजपूतचे हे काही खास लुक्स पाहा, तुम्हीही ते फॉलो करू शकाल.

0105

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत बर्‍यापैकी स्टायलिश आहे. मीरा राजपूतने अद्याप कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाही तरी देखील तिचे एखाद्या अभिनेत्री सारखे लाखो चाहते आहे. मीरा तिच्या स्टाइल आणि फॅशनसाठीही प्रसिद्ध आहे. तिच्या काही स्टाइल तुम्हीही सहज फॉलो करू शकाल.

जाहिरात
0205

या फोटोमध्ये मीराने वेस्टर्न ड्रेस वेगळ्या पद्धतीने घातला आहे. लॅक ब्रालेट, ब्लॅक शीन श्रग आणि पँट्स परिधान केले आहे.

जाहिरात
0305

मीरा राजपूतचं शॉर्ट डेनिम ड्रेस आणि डेनिम जॅकेट छान स्टाइल स्टेटमेंट आहे.

जाहिरात
0405

मीराच्या या फोटोवर आतापर्यंत लाखो लाईक्स इन्स्टाग्रामवर आले आहेत. (सौजन्य - Instagram)

जाहिरात
0505

मीराचे इंस्टाग्रामवर 24 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत, ज्यामुळे तिचे फोटो तिने शेयर करताच इंटरनेटवर व्हायरल होतात. (सौजन्य Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या