JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / क्वीन एलिझाबेथ दिसल्या नव्या लुकमध्ये; प्रिन्स फिलिपच्या निधनानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा

क्वीन एलिझाबेथ दिसल्या नव्या लुकमध्ये; प्रिन्स फिलिपच्या निधनानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा

क्वीन एलिझाबेथ पहिल्यांदाच त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्याशिवाय रेस्कोर्सवर दिसल्या. फिलीप यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्या सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसल्या.

0106

प्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्वीन एलिझाबेथ पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसल्या आहेत. नव्या लुकमध्ये क्वीन फारच सुंदर होती.

जाहिरात
0206

एका रेस्कोर्सवर क्वीन एलिझाबेथला पाहण्यात आलं.

जाहिरात
0306

लंडनच्या रॉयल एस्कॉट येथे घोड्यांची शर्यत पाहण्यासाठी क्वीन आल्या होत्या.

जाहिरात
0406

संपूर्ण निळ्या रंगाच्या लुकमध्ये क्विनला पाहण्यात आलं.

जाहिरात
0506

मागील महिन्यात प्रिन्स फिलिप यांच निधन झालं होतं. त्यानंतर लंडनच्या या राजघराण्यावर मोठी शोककळा पसरली होती.

जाहिरात
0606

पण आता क्वीन पुन्हा एकदा बाहेर पडून कार्यक्रमांत सहभागी होताना दिसली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या