JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / जलसमाधीनंतर 111 वर्षांनी आता असं दिसतं टायटॅनिक! अजूनही गंजलेल्या विंडो फ्रेममधून दिसतं जहाजाचं ते टोक पहा PHOTOS

जलसमाधीनंतर 111 वर्षांनी आता असं दिसतं टायटॅनिक! अजूनही गंजलेल्या विंडो फ्रेममधून दिसतं जहाजाचं ते टोक पहा PHOTOS

टायटॅनिक जहाजाची शोकांतिका सर्वांना माहिती असेलच. 15 एप्रिल 1912 ला टायटॅनिकचा अपघात होऊन जहाज बुडलं. आता 111 वर्षांनंतरही समुद्रतळाशी या महाकाय जहाजाचे अवशेष दिसतात.

0106

समुद्रतळाशी विसावलेल्या टायटॅनिकचे नवीन फोटो समोर आले आहेत. हे फोटो 12,500 फूट खोल पाण्यात जाऊन काढण्यात आले आहेत. यासाठी फायबरपासून बनलेली टायटन नावाची पाणबुडी समुद्रात उतरविण्यात आली होती.

जाहिरात
0206

ओशनगेट एक्सपेडिशन्सने 13 जुलै रोजी घोषणा केली की त्यांनी टायटनच्या मदतीने टायटॅनिकचे नवीन फोटो क्लिक केले आहेत. यात टायटॅनिकचे भाग दिसतील.

जाहिरात
0306

ओशनगेट एक्सपेडिशन्सने लोकांना टायटॅनिक दौर्‍याची ऑफर देखील दिली आहे. या दौऱ्याच्या तिकिटाची किंमत तब्ब्ल 1 कोटी 12 लाख रुपये एवढी आहे.

जाहिरात
0406

15 एप्रिल 1912 ला टायटॅनिकचा अपघात झाला आणि ते महाकाय जहाज बुडालं. या घटनेत 1500 प्रवासी मृत्युमुखी पडले होते. या घटनेवर आधारित Titanic सिनेमाही आला होता.

जाहिरात
0506

111 वर्षांनंतर जहाजाचं ते सिनेमातही दाखवण्यात आलेलं फेमस टोक आजही गंजलेल्या अवशेषांतून दिसतं.

जाहिरात
0606

या अभियानामुळे ओशनगेटला बराच फायदा झाला आहे. त्यांच्या या प्रकल्पात लोक गुंतवणूक करीत आहेत. आतापर्यंत ओशनगेटने दोन वेळा तळाशी फेऱ्या मारल्या आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या