JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Good Husband : पत्नीच्या सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करतात या 5 आद्याक्षराचे पतीदेव

Good Husband : पत्नीच्या सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करतात या 5 आद्याक्षराचे पतीदेव

प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की तिचा भावी नवरा राजकुमारापेक्षा कमी नसावा. त्याने आपल्या प्रत्येक लहान मोठ्या इच्छेची विशेष काळजी घ्यावी आणि सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण कराव्यात. ज्योतिषशास्त्रानुसार काही आद्यक्षरापासून सुरू होणारी पुरुषांची नावे आहेत, त्या नावाचे पुरुष पत्नीसाठी राजकुमारापेक्षा कमी नसतात. ते आपल्या पत्नीची खूप काळजी घेतात. भोपाळचो ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी अशा नावांविषयी माहिती दिली आहे.

0105

ज्या पुरुषांचे नाव इंग्रजीतील A अक्षराने सुरू होते, ते सर्वोत्कृष्ट पती मानले जातात. त्यांचा स्वभाव रोमँटिक असतो. A अक्षराचे नाव असलेले पुरुष आपल्या पत्नीचा खूप आदर करतात आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. त्यांचे लव्ह लाईफही खूप छान असते. यामुळेच या लोकांना सर्वोत्तम पती मानलं जातं.

जाहिरात
0205

ज्या पुरुषांचे नाव इंग्रजीतील D अक्षराने सुरू होते तेही त्यांच्या पत्नीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. आयुष्याच्या प्रत्येक निर्णयात ते आपल्या पत्नीचा सल्ला नक्कीच घेतात. हे लोक मनाने स्वच्छ असतात आणि आपला जास्तीत जास्त वेळ फक्त पत्नीला देतात.

जाहिरात
0305

ज्या पुरुषांचे नाव इंग्रजीतील N अक्षराने सुरू होते, ते आपल्या पत्नीला राणी सारखे ठेवतात. या अक्षराचे पती पत्नीवर खूप प्रेम करतात आणि प्रत्येक बाबतीत ते पत्नीच्या मताचा आदर करतात. ज्योतिषशास्त्रानुसार त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंददायी असते.

जाहिरात
0405

ज्या लोकांचे नाव इंग्रजीतील P अक्षराने सुरू होते, त्यांना कोणत्याही परिस्थितीत आपल्या पत्नीला कसे आनंदी ठेवायचे हे माहित असते. त्याची चूक असेल, तो पुढाकार घेऊन पत्नीला मनवतो. P अक्षर असलेले पुरुष आपल्या पत्नीसाठी प्राणाची आहुती देतात.

जाहिरात
0505

ज्या पुरुषांचे नाव इंग्रजीतील V अक्षराने सुरू होते, ते आपल्या पत्नीशी खूप निष्ठावान असतात. त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आणि त्यांच्यावर खूप प्रेम करतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या