JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / या मुस्लीम देशात उभारली जगातली सर्वांत मोठी विष्णूची मूर्ती, पाहा PHOTO

या मुस्लीम देशात उभारली जगातली सर्वांत मोठी विष्णूची मूर्ती, पाहा PHOTO

एखाद्या मुस्लीम देशात हिंदू देवतेची प्रतिमा तेही सर्वोच्च मूर्तीची प्रतिष्ठापना होते, यावर विश्वास बसत नाहीये ना… पाहा हे फोटो.

019

हिंदू देवता भगवान विष्णूची जगातली सर्वोच्च आणि सर्वांत मोठी मूर्ती आता भारतात नव्हे तर या मुस्लीम देशात आहे, ही पाहा. 122 फूट उंच आणि 64 फूट रुंद असलेली ही मूर्ती तांब्या आणि पितळ्यापासून घडवलेली आहे.

जाहिरात
029

आग्नेय आशियातल्या इंडोनेशिया या मुस्लीम बहुल देशात ही जगातली सर्वोच्च विष्णूमूर्ती आहे.

जाहिरात
039

1979 मध्ये इंडोनेशियाचे रहिवासी असलेले मूर्तिकार बप्पा न्यूमन नुआर्ता यांनी ही विशालकाय विष्णूमूर्ती घडवायचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी एक कंपनी स्थापन केली आणि अत्यंत अवघड काम 28 वर्षांत पूर्ण केलं.

जाहिरात
049

न्यूमन नुआर्ता यांनी 1994 मध्ये प्रत्यक्ष मूर्ती घडवायचं काम सुरू केलं. इंडोनेशियन सरकरानेसुद्धा या प्रकल्पाला मदत केली. ही 122 फुटांची विष्णूमूर्ती घडवायला 28 वर्षांचा काळ लागला. 2018 मध्ये याचं काम पूर्ण झालं.

जाहिरात
059

दरम्यानच्या काळात बजेट कमी पडलं म्हणून अनेकदा या महाकाय मूर्तीप्रकल्पाचं काम थांबवावं लागलं. एकदा या परिसरातल्या स्थानिकांनी बांधकामाला आक्षेप घेतला म्हणून काम थांबलं. पण ही मूर्ती तयार झाल्यावर इंडोनेशियातलं सर्वांत लोकप्रिय टूरिस्ट अट्रॅक्शन ठरेल, हे पटल्यानंतर विरोध कमी झाला आणि काम सुरू झालं.

जाहिरात
069

गरुडावर विराजमान अशी ही मूर्ती जगातली सर्वात उंच विष्णूमूर्ती असल्याचं सांगितलं जातं. मलेशियात भगवान मुरुगन देवतेची मूर्तीसुद्धा उंच आहे, पण त्याहून ही इंडोनेशियन विष्णूमूर्ती अधिक उंचीची झाली आहे.

जाहिरात
079

दक्षिण भारत विशेषकर तमिलनाडु में भगवान विष्णु की पूजा मुरुगन के नाम से ही जाती है. इंडोनेशिया में इस विशाल मूर्ती का निर्माण करने वाले मूर्तिकार बप्पा न्यूमन नुआर्ता को भारत में सम्मानित किया गया और राष्ट्रपति रामनाथ कोविंद के हाथों पद्मश्री पुरस्कार प्रदान किया गया था.

जाहिरात
089

या मूर्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर जगभरच्या भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी मूर्तीदर्शन खुलं झालं.

जाहिरात
099

हिंदू धर्मानुसार विष्णू या विश्वाचा पालनकर्ता मानला जातो. या पालनकर्त्याची मूर्ती मुस्लीम देशांत उभारली जाणं ही बाब विशेष आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या