JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Weird News : इथे लग्नातच पाहुणे नवरीसोबत करतात अश्लील गप्पा; खास आहे या विचित्र प्रथेचा उद्देश

Weird News : इथे लग्नातच पाहुणे नवरीसोबत करतात अश्लील गप्पा; खास आहे या विचित्र प्रथेचा उद्देश

चीनमध्ये मुलींच्या लग्नाआधी त्यांना काही विशिष्ट गोष्टींची परिक्षा द्यावी लागते. त्यात लग्न करणाऱ्या मुलीला अश्लील इशारे किंवा त्यांच्या शरीराशी छेडछाडीचाही सामना करावा लागतो. म्हणजे ही एकप्रकारची सेक्ससंदर्भातील चाचणी असते.

0110

चीनमध्ये नव्या नवरीला छेडणं ही एक महत्वपूर्ण परंपरा आहे. त्यात दोघांनाही आनंद मिळतो. त्याचबरोबर लग्नात आलेले पाहूणे हे नवरा आणि नवरीला किस करतात.

जाहिरात
0210

चीनमध्ये लग्नसमारंभात छेडछाड ही फक्त नवरीसोबतच केली जात नाही तर तिच्यासोबत असणाऱ्या मुलींबरोबरही हे कृत्य केले जाते.

जाहिरात
0310

चीनसाठी लग्नात केली जाणारी Naohun ही परंपरा फार जूनी आहे. त्याचे उल्लेख हान साम्राज्यातही (221-207 BC) आढळतात. या परंपरेत घरी आलेल्या पाहुण्यांचं म्हणणं हे नवदांपत्याला ऐकावं लागतं.

जाहिरात
0410

ही परंपरा नवदांपत्यामध्ये आनंद निर्माण करण्यासाठीही असते. ज्यात नवरा आणि नवरीला लग्नानंतर एका खोलीत बंद केले जाते. त्यानंतर इतर लोक त्यांच्यावर नजर ठेऊन असतात.

जाहिरात
0510

चीनच्या सिचुआन जिल्ह्यात या परंपरेला साजेसे असे काही गीतही तयार करण्यात आले आहे. या गाण्यात आधी नवरीच्या हाताला बघणे, नजरेत नजर घालणे आणि तिला मनभरून पाहिले जाते.

जाहिरात
0610

Naohun परंपरेला फॉलो करणे हा सेक्स एज्यूकेशनही भाग आहे. याआधी चीनमध्ये कपल्सचे लग्न होणे ही कॉमन गोष्ट होती. परंतु तेव्हा लग्न करणाऱ्या नवदांपत्यांना सेक्सबद्दल फारशी माहिती नसायची.

जाहिरात
0710

लग्नावेळी एकमेकांशी छेडछाड करण्याचा उद्देश हा त्या दोघा नवदांपत्यात बोलण्यात आणि वागण्यात सहजता यावी हा होता. त्यातून नंतर सेक्स एज्यूकेशन द्यायला सुरूवात झाली.

जाहिरात
0810

आता वर्तमानात या Sex education शिकवण्याचा विशेष काही हेतू नाही. परंतु लग्नसमारंभात छेडछाडीची परंपरा अजूनही कायम आहे.

जाहिरात
0910

नवदांपत्याचे हात बांधून त्यांना सफरचंद खायला देणे हा ही या परंपरेचा एक भाग आहे. whatsonweibo या वेबसाईटनुसार wuhan मध्ये एका मुलीने लग्नाआधी या परंपरा पाळल्यानंतर मुलाच्या कुटूंबियांकडून कॉन्ट्रॅक्ट साईन केला होता.

जाहिरात
1010

या परंपरेत नवरीसोबत तिचा होणारा नवराच छेडछाड करेल असं नाही तर लग्नात आलेले पाहुणे आणि इतर मंडळीही नवरीसोबत अश्लील गप्पा मारतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या