JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Euro 2020: सुपरमॉडेल ते सायंटिस्ट... युरो विजेत्या या सुपरस्टार फुटबॉलपटूंच्या बेटर हाफ आहेत एवढ्या Hot! पाहा PHOTOS

Euro 2020: सुपरमॉडेल ते सायंटिस्ट... युरो विजेत्या या सुपरस्टार फुटबॉलपटूंच्या बेटर हाफ आहेत एवढ्या Hot! पाहा PHOTOS

इटलीने इंग्लंडचा घरच्या मैदानावर पराभव करत Euro 2020 फुटबॉल कप जिंकला. तेव्हा इटालियन फुटबॉल स्टार्सना चिअर करणाऱ्या त्यांच्या WAGs ची चर्चा तर होणारच!

0117

इटलीचा मिडफिल्डर मार्को वेरातीची गर्लफ्रेंड जेसिका एडी.

जाहिरात
0217

जेसिका ही एक फ्रेंच मॉडेल आहे आणि सोशल मीडियावर तिचा मोठा प्रभाव आहे.

जाहिरात
0317

मार्को वेरात्ती Euro 2020 च्या विनिंग टीममध्ये होता. तो लीगमध्ये पॅरिस सेंट जर्मेनकडून खेळतो.

जाहिरात
0417

जेसिका एडी

जाहिरात
0517

इटलीचा स्टार खेळाडू फेडरिको किएसाला डेट करणारी बेनेडेटा क्वागली.

जाहिरात
0617

क्वागली अनेकदा स्टँड्समधून फेडरिकोसाठी चीयर करताना दिसली. फेडरिको युव्हेंटस क्लबकडून विंगर म्हणून खेळतो.

जाहिरात
0717

फेडरिको आणि क्वागली या दोघांना एकूण तीन मुलं आहेत.

जाहिरात
0817

इमोबिले लॅझिओ क्लबकडून खेळतो

जाहिरात
0917

जेसिकाने क्रिमिनॉलॉजीचा अभ्यास केला आहे.

जाहिरात
1017

जेसिका मेलेनाने इटलीचा स्ट्रायकर सीरो इमोबिले सोबत लग्न केलं आहे.

जाहिरात
1117

अ‍ॅलेसिया एलेफान्ते इटलीच्या गोलकीपरची गर्लफ्रेंड आहे. जियानलुइगी डोनारुम्मा सध्या स्टार खेळाडू आहे.

जाहिरात
1217

जियानलुइगी डोनारुम्मा आणि अ‍ॅलेसिया

जाहिरात
1317

अ‍ॅलेसिया एलेफान्ते

जाहिरात
1417

इटलीचा मिडफिल्डर मॅन्युएल लोकाटेली थेस्सा लॅकोविचला डेट करीत आहे

जाहिरात
1517

मॅन्युअल सेरी ए क्लब सॅसुओलो साठी खेळतो.

जाहिरात
1617

थेस्साने डिजिटल कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स केले आहे.

जाहिरात
1717

थेस्सा लाकोविच

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या