JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / मॉन्सूनच्या महिन्यात वाढतंय वजन? अशा पद्धतीने कंट्रोल करा.. सोप्या 7 टिप्स पाहा

मॉन्सूनच्या महिन्यात वाढतंय वजन? अशा पद्धतीने कंट्रोल करा.. सोप्या 7 टिप्स पाहा

या पावसाळ्यात तुमचंही वजन वाढतं आहे का? काळजी करू नका या टिप्स वापरुन आपण आपले वजन नियंत्रित करू शकता.

0107

सकाळी उठल्यावर ग्रीन टी: वजन नियंत्रित करण्यासाठी पावसाळ्यामध्ये दुधाच्या चहाऐवजी सकाळी ग्रीन टी किंवा लेमन टी घेण्याची सवय लावा. हे आपले मेटॅबॉलिझम सुधारेल आणि आपले वजन कमी करण्यास मदत करेल.

जाहिरात
0207

ब्रेकफास्ट असा असावा: तुम्ही सकाळी नाश्त्यात दूध आणि स्प्राऊट्सचा समावेश करू शकता.

जाहिरात
0307

सिझनल फूड: पावसाळ्यात हंगामी भाज्या खा. या भाज्या कमी तेलात चांगले शिजवून किंवा कोशिंबीरीच्या रूपात तुम्ही खाऊ शकता.

जाहिरात
0407

लाईट डिनर: रात्रीच्या जेवणामध्ये आपण शाकाहारी सूप, मूग डाळ, या पदार्थांचा समावेश करू शकता. भाताच्या ऐवजी ओट्स खा.

जाहिरात
0507

लसूण: सकाळी उठून दररोज एक लसणाची पाकळी कच्चीच खाण्याची सवय लावा. जर आपण कोमट पाण्यासोबत लसूण खाल्ले तर आपले वजन वाढणार नाही.

जाहिरात
0607

बदाम: जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी भाजलेले बदाम खाल्ले तर ते तुम्हाला आरोग्यदायी ठेवतील आणि वजन नियंत्रित ठेवण्यात मदत करतील.

जाहिरात
0707

फळे: जेव्हा जेव्हा फास्ट फूडची तल्लफ असेल तेव्हा केळी खा.यामध्ये असलेले घटक भूक भागवतील आणि फास्ट फूडची लालसा दूर करतील.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या