JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / या 5 उपायांनी घरात कधीही नसेल पैशाची कमतरता, नेहमी राहील सुख-समृद्धी

या 5 उपायांनी घरात कधीही नसेल पैशाची कमतरता, नेहमी राहील सुख-समृद्धी

हिंदू धार्मिक मान्यता आणि ज्योतिष शास्त्रामध्ये देवी लक्ष्मीची पूजा संपत्ती मिळविण्यासाठी केली जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांचा अवलंब केल्यास घरात सुख-समृद्धी येऊ शकते. याशिवाय या उपायांनी पैशांच्या आगमनाचा वेगही वाढतो. चला जाणून घेऊया, कोणते आहेत ते 5 उपाय, ज्यांचा अवलंब केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते आणि घरामध्ये आशीर्वादाचे मार्ग खुले होऊ शकतात.

0105

नकारात्मकता दूर करण्यासाठी घरामध्ये रोज कापूर जाळला पाहिजे. यामुळे नकारात्मकता निघून जाऊन सकारात्मक उर्जा वाढते.

जाहिरात
0205

संध्याकाळी पूजा केल्यास नियमितपणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यात लवंगही ठेवावी. हा उपाय पैसा स्वतःकडे आकर्षित करतो.

जाहिरात
0305

आनंद, समृद्धी आणि करिअरच्या प्रगतीसाठी पक्ष्यांना खायला घालणं खूप फायदेशीर मानलं जातं.

जाहिरात
0405

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरावर आशीर्वाद ठेवण्यासाठी, पोळी/चपाती बनवण्यापूर्वी तव्यावर दूध शिंपडा.

जाहिरात
0505

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दर गुरुवारी तुळशीला दुधाचा नैवेद्य अर्पण करा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या