JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / वेळीच व्हा सावधान, Vitamin D च्या कमतरतेमुळे सहज होऊ शकतात हे 10 आजार

वेळीच व्हा सावधान, Vitamin D च्या कमतरतेमुळे सहज होऊ शकतात हे 10 आजार

जेव्हा शरीर छोटी आजारपणं झेलायलाही असमर्थ ठरतं तेव्हा समजून जा की तुमच्यात विटामिन डीची कमतरता आहे.

0107

तुम्हालाही सर्वसामान्यांपेक्षा जास्त थकवा जाणवतो आणि चिडचिड होते. ऑफिसमधून आल्यावर सरळ झोपावसं वाटतं. कोणत्या कामात मनही लागत नाही आणि प्रत्येक गोष्टीवर चिडचिड होत असेल तर तुमच्यात विटामिनची कमतरता असू शकते.

जाहिरात
0207

सर्दी- खोकला हा आजार तसा पाहायला गेला तर किळकोळ आजार आहे पण त्याचा त्रास सर्वात जास्त असतो. तसंच काहीसं विटामिन डीच्या कमतरतेचं आहे. नित्यनियमांच्या कामकाजात अडथळा आणतं त्यामुळे तुमची अनेक गणितं चुकतात. विटामिन डीच्या कमतरतेमुळे कोणते 10 आजार होऊ शकतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात
0307

विटामिन डीचा सर्वात मोठा स्तोत आहे तो म्हणजे सूर्य. शरीराला योग्य पद्धतीने चालवण्यासाठी विटामिन डीची फार गरज असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती तंदुरूस्त ठेवते.

जाहिरात
0407

युनिवर्सिटी ऑफ मॅरीलँड मेडिकल सेंटरच्या एका रिपोर्टनुसार विटामिन डी हे कर्करोगापासून शरीराचं रक्षण करतं. याशिवाय विटामिन डीच्या कमतरतेमुळे हाडांचे रोग होतात आणि मधुमेह, हायपर टेंशनचा धोकाही वाढतो.

जाहिरात
0507

विटामिन डीची शरीरात कमतरता आहे हे अंग दुखी, थकवा येणं, अस्वस्थ वाटणं आणि चिडचिड होणं या लक्षणांवरून कळतं. जर तुमच्या शरीराकडूनही असे संकेत मिळत असतील तर लगेच सावध व्हा. तुमच्यात विटामिन डीची कमतरता आहे. विटामिन डीच्या कमतरतेमुळे शरीरातून अतिरिक्त घाम निघतो.

जाहिरात
0607

याशिवाय विटामिन डीच्या कमतरतेमुळे नैराश्य वाढतं. यासाठी विटामिन डी3 ची कमतरता मानण्यात येते. हायपरटेंशन किंवा ब्लड प्रेशरची समस्या तेव्हा होते जेव्हा शरीरात विटामिन डीचं प्रमाण कमी होतं. तसंच रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते.

जाहिरात
0707

जेव्हा शरीर छोटी आजारपणं झेलायलाही असमर्थ ठरतं तेव्हा समजून जा की तुमच्यात विटामिन डीची कमतरता आहे. सतत घाबरल्यासारखं वाटण्यासाठीही विटामिन डी जबाबदार आहे. या सर्वातून वाचण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या