JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / आर्य चाणक्यांनी सांगितलेल्या या 5 धोरणांमुळे शत्रूचा होईल पराभव, यश मिळेल निश्चित

आर्य चाणक्यांनी सांगितलेल्या या 5 धोरणांमुळे शत्रूचा होईल पराभव, यश मिळेल निश्चित

Chanakya Niti : आर्य चाणक्यांविषयी सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी सांगितलेल्या चाणक्य नीतीची आजही चर्चा होत राहते. मुत्सद्देगिरी, अर्थशास्त्र आणि राजकारणासाठी जगात ओळखले जाणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणांमध्ये शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी काही धोरणं सांगितली आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही शत्रूचा पराभव करण्यात यशस्वी होऊ शकता. शत्रूचा पराभव करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ते जाणून घ्या.

0105

शत्रूला पराभूत करण्यासाठी प्रत्येक पैलूचा शांत मनाने विचार करा आणि मगच पावले उचला.

जाहिरात
0205

शत्रूसमोर तुमचा पराभव दिसत असला तरी धीर सोडू नका. शत्रूची छोटीशी चूक तुम्हाला जिंकून देऊ शकते.

जाहिरात
0305

शत्रूला कमी लेखू नका आणि तुमच्या महत्त्वाच्या योजना सर्वांना सांगू नका.

जाहिरात
0405

जर शत्रू आपल्यापेक्षा अधिक शक्तिशाली असेल तर त्याच्याप्रमाणे चाललं पाहिजे.

जाहिरात
0505

शत्रू दुबळा आणि कपटी असेल तर, त्याच्या विरोधातच वागावं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या