JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Coronavirus चे सर्वाधिक रुग्ण असूनही ब्रिटनने घेतला Unlock चा निर्णय! नाइट क्लब्सच्या बाहेर लागल्या लांब रांगा, पाहा PHOTO

Coronavirus चे सर्वाधिक रुग्ण असूनही ब्रिटनने घेतला Unlock चा निर्णय! नाइट क्लब्सच्या बाहेर लागल्या लांब रांगा, पाहा PHOTO

UK मध्ये कठोर निर्बंध हटवण्यात (Lockdown relaxation in UK) आले असून आता तिथे मास्कचीही सक्ती नाही. या दिवसाला ब्रिटीश नागरिक फ्रीडम-डे म्हणून साजरा करत आहेत. 15 महिन्यांनंतर कसा आहे माहौल पाहा PHOTO

0106

रविवारी (18 July) ब्रिटनमध्ये 48 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असतानाही या देशाला अनलॉक करण्याचा निर्णय घेतलाय, कारण इथल्या 68 टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहे.

जाहिरात
0206

सोमवारी ब्रिटनमधला लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्यात आला. अनलॉक करण्याचा निर्णय अशा वेळी घेण्यात आला जेव्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे

जाहिरात
0306

रविवारी ब्रिटनमध्ये 48 हजार कोरोना रुग्ण आढळले. विम्बल्डन आणि युरो कप फुटबॉलसारख्या क्रीडास्पर्धाही प्रेक्षकांसह या देशात भरवण्यात आल्या होत्या.

जाहिरात
0406

अनलॉकची घोषणा केल्यानंतर ब्रिटनच्या लोकांनी तो दिवस फ्रिडम-डे म्हणून साजरा केला.

जाहिरात
0506

रविवारी रात्रीपासूनच नाईटक्लब्स आणि बारच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी अक्षरशः लोकांना दोन तास रांगेत थांबावे लागले. गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन लावल्यानंतर सोमवारी पहिल्यांदाच लोकांनी कोणत्याही निर्बंधाशिवाय पार्टीचा आनंद लुटला.

जाहिरात
0606

अनलॉकच्या दरम्यान ब्रिटनमध्ये एक नवीन विषाणू सापडला आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या म्हणण्यानुसार ब्रिटनमध्ये 'नोरो' विषाणूचे 154 रुग्ण आढळले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या