JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / बायकोच्या भाचीवर जडलं प्रेम, 12 वर्षांचा संसार मोडून चौथ्या मुलाचा बाप बनण्याच्या तयारीत 'हा' फुटबॉलर!

बायकोच्या भाचीवर जडलं प्रेम, 12 वर्षांचा संसार मोडून चौथ्या मुलाचा बाप बनण्याच्या तयारीत 'हा' फुटबॉलर!

ब्राझीलचा (Brazil) प्रसिद्ध फुटबॉलर हल्क (Hulk) याने आपला 12 वर्षांचा सुखी संसार मोडून आपल्या पत्नीच्या भाचीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना लग्नाआधीच एक मूल होणार असून त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील माहिती त्यांनी आपल्या Instagram Account वरून दिली आहे. त्यामुळे आता या प्रेमकहानीची जेवढी चर्चा होत आहे तेवढीच त्यावर टीकाही होत आहे.

0106

Hulk या ब्राझीलीयन फुटबॉलरने आपल्या बायकोच्या भाची कॅमिलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो त्याच्या आधीच्या पत्नीला Divorce देईल.

जाहिरात
0206

फुटबॉलर हल्कची भाची ही आता प्रेगनंट असून त्यांना लवकरच बाळ होणार आहे.

जाहिरात
0306

आता या विचित्र लग्नाला लोक अवैध ठरवत यावर टीका करत आहेत, परंतु Hulk ने याला भीक न घालत तिच्या भाचीबरोबर लग्न केलं आहे.

जाहिरात
0406

हल्कला आधीच्या पत्नीपासून तीन मुलं आहेत. आता कॅमिलाकडून त्याला चौथं अपत्य होणार आहे.

जाहिरात
0506

त्याने आपण आपल्या भाचीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे हे 2019 च्या शेवटी जाहीर केलं होतं. त्यावेळी तिच्या घरच्यांनाही या नात्याची कल्पना त्यांनी दिली होती.

जाहिरात
0606

त्याची पूर्व पत्नी ईरानने (Iran Angelo) यावर बोलताना म्हटलं आहे की मला हा खूप मोठा धक्का आहे. त्याचबरोबर या प्रकरणाला हल्कने तिला जबाबदार धरलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या