आराध्या, ऐश्वर्या आणि अभिषेक यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर ते पहिल्यांदाच एअरपोर्टवर दिसून आले.
बऱ्याच दिवसानंतर ऐश्वर्या, अभिषेक आणि अराध्य सार्वजनिक ठिकाणी दिसून आले. यावेळी तिघांनीही मास्क घातलेला दिसून आला. (फोटो- विरल भयानी)
अभिषेक मात्र काही अंतरावरून चालत असलेला दिसला. त्यावर एका यूजरने तर लिहिलं, जरा तिच्या बाबांना पण हात धरायला चान्स दे .(फोटो- विरल भयानी)
अराध्या, ऐश्वर्या आणि अभिषेक यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर ते पहिल्यांदाच एअरपोर्टवर दिसून आले .(फोटो - विरल भयानी)