JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / कोल्हापूर / संभाजीराजे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अन् अजित पवार पोहोचले न्यू पॅलेसवर, PHOTOS

संभाजीराजे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अन् अजित पवार पोहोचले न्यू पॅलेसवर, PHOTOS

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) कोल्हापूर दौऱ्यावर असताना न्यू पॅलेस (new palace kolhapur)इथं जाऊन श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट घेतली. एकीकडे संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. (संदीप राजगोळकर, प्रतिनिधी)

0106

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना न्यू पॅलेस इथं जाऊन श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट घेतली. एकीकडे संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

जाहिरात
0206

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. आज सकाळी अचानक अजित पवार यांचा ताफा न्यू पॅलेसकडे वळला.

जाहिरात
0306

श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याशी अजित पवार यांनी चर्चा केली. यावेळी इतर मराठा संघटनेचे नेते सुद्धा हजर होते.

जाहिरात
0406

तब्बल तासभर ही बैठक सुरू होती.

जाहिरात
0506

संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे सुद्धा उपस्थितीत होते. या भेटीमुळे कोल्हापूरमध्ये चर्चेंना उधाण आले आहे.

जाहिरात
0606
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या