JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / Sesame Benefits : हिवाळ्यात आवर्जून तिळाचा आहारात करा समावेश; आहेत हे 7 फायदे

Sesame Benefits : हिवाळ्यात आवर्जून तिळाचा आहारात करा समावेश; आहेत हे 7 फायदे

Sesame Benefits : हिवाळ्यात अनेकांना वातावरणानुसार आपल्या आहारात बदल करावा लागतो. त्यातच या ऋतुमध्ये तीळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.

0107

तिळामध्ये मोनो सॅचुरेटेड फॅटी Asid असतं ज्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रोलला कमी करता येतं.

जाहिरात
0207

सातत्याने आपल्या आहारात तिळाचा समावेश केल्यास त्यामुळे ह्रदयविकाराला आळा घालता येऊ शकतो.

जाहिरात
0307

तिळात सेसमीन Antioxidant असतं ज्यामुळे आपल्याला कॅन्सरचा धोकाही कमी करता येतो.

जाहिरात
0407

आपल्याला येणारा ताण आणि डिप्रेशनही तिळाच्या नियमित सेवनामुळे कमी करता येऊ शकतं.

जाहिरात
0507

तिळात असलेल्या कॅल्शियम, आयर्न मॅग्नेशियम आणि सेलेनियममुळे आपल्या मांसपेशी मजबूत होतात.

जाहिरात
0607

त्याचबरोबर त्यात असलेल्या हायट्री प्रोटीन आणि Amino Acid मुळे हाडांचे विकार कमी होण्यास मदत होते.

जाहिरात
0707

तिळाचं तेल हे आपल्या त्वचेसाठीही फार उपयुक्त असतं. त्यामुळे त्वचाही मुलायम होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या