JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ZID फेम अभिनेत्री Shraddha Das चं बोल्ड फोटोशूट होतंय व्हायरल, पाहा PHOTOS

ZID फेम अभिनेत्री Shraddha Das चं बोल्ड फोटोशूट होतंय व्हायरल, पाहा PHOTOS

Actress Shraddha Das : अभिनेत्री श्रध्दा दास ने ZID या चित्रपटात केलेल्या अभिनयाचं फार कौतूक करण्यात आलं होतं. त्यामुळं ती चर्चेत आली होती. परंतु आता तिनं बोल्ड फोटोंमुळं आपल्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. या बोल्ड फोटोशूटला काही लोक नववर्षानिमित्तही जोडून पाहत आहे. पाहा PHOTOS

0107

बोल्ड स्टाइलमध्ये फोटो पोस्ट करत श्रद्धा दासने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'मी निडर आणि पूर्णपणे आनंदी राहणे पसंत करते. मी आता सकारात्मकतेने 2022 मध्ये पाऊल ठेवत आहे. आणि मनातील सर्व नकारात्मकता सोडत आहे.

जाहिरात
0207

श्रद्धा दास नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. चित्रपटांपेक्षा ती तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. गोव्यातील Morjim बीचवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

जाहिरात
0307

'लाहोर' चित्रपटातून श्रद्धाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण 'ZID' चित्रपटात टॉपलेस सीन्स देऊन त्याची खूप बोल्ड इमेज बनली होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले आहेत.

जाहिरात
0407

श्रद्धा दास ही 'दिल तो बच्चा है जी' या चित्रपटात अजय देवगण आणि इमरान हाश्मीसोबत दिसली होती. श्रद्धा रितेश देशमुख आणि विवेक ओबेरॉय स्टारर ग्रेट ग्रँड मस्ती मध्ये देखील दिसली आहे, ज्यामध्ये तिने निशाची भूमिका केली होती.

जाहिरात
0507

श्रद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे 20 लाखांहुन अधिक फॉलोअर्स आहेत.

जाहिरात
0607

श्रद्धा दासच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडं सध्या 2 चित्रपट आहेत, Nireekshana आणि Arrdham 2 ची शूटिंग सुरू आहे. हे दोन्ही चित्रपट तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहेत.

जाहिरात
0707

तेलुगू, तमिळ आणि बंगाली याशिवाय श्रद्धा दासने हिंदी चित्रपटांमध्येही आपली छाप पाडली आहे. तो शेवटचा बंगाली चित्रपट पँथर- हिंदुस्तान मेरी जानमध्ये दिसली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या