JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'देवमाणूस'चा भाग 2 येणार? मालिकेच्या सक्सेस पार्टीनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता

'देवमाणूस'चा भाग 2 येणार? मालिकेच्या सक्सेस पार्टीनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूसने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेची नुकतीच सक्सेस पार्टी आयोजीत करण्यात आली होती.

0108

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूसने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिका संपली असली तरी चाहते मात्र मालिकेला फारच मिस करताना दिसत आहे.

जाहिरात
0208

मालिकेची नुकतीच सक्सेस पार्टी आयोजीत करण्यात आली होती.

जाहिरात
0308

मालिकेतील सगळे कलाकार या पार्टीला उपस्थित होते.

जाहिरात
0408

मालिकेची निर्माती श्वेता शिंदेही या पार्टीला उपस्थित होती.

जाहिरात
0508

दरम्यान मालिकेचा शेवट हा अनपेक्षित होता. त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे.

जाहिरात
0608

त्यामुळे आता मालिकेच्या दुसऱ्या सीझनची चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात
0708

अद्याप मालिकेच्या निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र चाहते यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.

जाहिरात
0808

मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या