Losliya Mariyanesan मुळची श्रीलंकेची आहे. तिचा जन्म आणि तिच बालपणही याच देशात गेलं आहे. याच देशाची नागरिकता तिच्याकडे आहे. तिचे वडील कॅनडामध्ये राहतात.
अभिनेत्री लोसलिया मारियानेसन (Losliya Mariyanesan) सोबत हरभजन सिंग पहिल्या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
'फ्रेन्डशिप' या तमिळ चित्रपटात हरभजन सिंग झळकणार असून या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करणारी अभिनेत्री लोसलिया मारियानेसन हिचाही हा पहिलाच चित्रपट आहे.
Losliya Mariyanesan मुळची श्रीलंकेतील आहे. तिचा जन्म आणि बालपणही याच देशात गेलं. याच देशाची नागरिकता तिच्याकडे आहे. तिचे वडील कॅनडामध्ये राहतात.
Losliya Mariyanesan चे लाखो चाहते आहेत. तिने आतापर्यंत एकाही चित्रपटात काम केलं नाही. तरीही तिला इन्स्टाग्राम अकाऊंटवर 10 लाख लोकं फॉलो करतात. यावरून तिची प्रसिद्धी लक्षात येऊ शकते.
भज्जीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याने आणि इतर सह कलाकारांनी लुंगी नेसली आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.