Veena Jagtap: 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अवंतिकाच्या नथीचा नखरा! वीणाच्या दिलखेचक अदा पाहाच! बिग बॉस मराठी फेम वीणा जगताप (Veena Jagtap) सध्या स्टार प्रवाहावरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) मालिकेत पाहायला मिळत आहे. तिचा एक पारंपरिक नऊवारी साडीतला लुक viral होताना दिसत आहे.
-MIN READ Last Updated : July 2, 2022, 4:11 pm IST 01 11
‘ठिपक्यांची रांगोळी’ या स्टार प्रवाह वरील मालिकेत सध्या वीणा जगतापची एंट्री झाली आहे.
02 11
वीणा या मालिकेत अवंतिका हे पात्र साकारत आहे.
03 11
संयमी, गुणी अशी ही अवंतिका कानेटकर कुटुंबात एक नवं वादळ घेऊन येणार आहे.
04 11
मालिका वगळता वीणाच्या नव्या लुकची सध्या बरीच चर्चा होताना दिसतेय.
05 11
वीणा एकदम ठसकेबाज आणि मराठमोळ्या लुकमध्ये पाहायला मिळत आहे.
06 11
नऊवारी साडी, नाकात नथ आणि चन्दकोर लावलेले तिचे फोटो सगळीकडे धुमाकूळ घालत आहेत.
07 11
वीणाचा हा नथीचा नखरा कमालीचा viral होताना दिसत आहे.
08 11
वीणा असे नवनवे फोटोशूट कायमच करत आली आहे.
09 11
साडीच्या लूकमध्ये तिने केलेल्या फोटोशूटवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत तिचं कौतुक केलं आहे.
10 11
वीणाची एंट्री मालिकेत झाल्यानंतर मालिका आणखी रंगतदार झाली आहे.
11 11
आता वीणाचा ट्रॅक मालिकेला कसं वळण देतो हे पाहून महत्त्वाचं असेल.
First Published : July 2, 2022, 4:11 pm IST