JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आता तर हद्दच झाली! Urfi Javed ने यावेळी कपड्यांऐवजी..., पाहा NEW LOOK

आता तर हद्दच झाली! Urfi Javed ने यावेळी कपड्यांऐवजी..., पाहा NEW LOOK

उर्फी जावेदनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये उर्फीचा हटके नवा लुक पहायला मिळतोय.

जाहिरात

उर्फी जावेद

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 4 ऑक्टोबर : उर्फी जावेद नेहमीच निरनिराळे कपडे घालून आपल्या चाहत्यांना थक्क करते. आपल्या स्टाईल आणि कपड्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असणारी उर्फी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे**. उर्फी **  तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. नेहमीप्रमाणे लेटेस्ट फॅशनने तिनं सगळ्यांना थक्क केलंय. तिच्या नव्या लुकने सोशल मीडियावर एकच गोंधळ उडवला आहे. उर्फीनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये उर्फीचा हटके नवा लुक पहायला मिळतोय. नव्या लुकमध्ये उर्फीनं काही परिधान केलं नसल्याचं दिसतंय. तिनं फक्त समोर काचेची रंगलवेली शीट पकडली आहे. तिच्या या लुकवर नेटकऱ्यांनी तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं आहे. तिच्या पोस्टवरही अनेक कमेंट येत असून नेहमीप्रमाणे ट्रोलिंगच्या निशाण्यावर घेतलं आहे.

संबंधित बातम्या

कधी काच, प्लॅस्टिक, वर्तमानपत्र, ब्लेड, घड्याळ, वायर, खडे, फुलं, सगळ्याचं गोष्टींपासून उर्फीनं फॅशन आजमावली आहे. आणि प्रत्येक वेळी आणखी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न उर्फी करत असते. हटके अंदाज फॅशन दाखवत ती आत्मविश्वासानं मीडियासमोर येते. तिच्या चाहते मात्र तिच्या फॅशन आणि मेहनतीची दाद देताना दिसतात.

दरम्यान, उर्फीन एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देखील आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे. तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे, परंतु तरीही ती तिच्या कामापेक्षा त्याच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या