Marathi News » Tag » Urfi Javed

Urfi Javed

फॅशन मॉडेल व सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर उर्फी जावेद (Urfi Javed) आपल्या हटके, बोल्ड आणि अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरते. या अभिनेत्रीचा बोल्ड आणि बिनधास्तपणा अनेकांना पसंत पडतो, तर यामुळे अनेक जण तिच्यावर टीकादेखील करतात. आपल्या बोल्डनेसमुळे सगळ्यांनाच अवाक करणारी उर्फी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत असते. ती फक्त कपड्यांमुळेच नाही, तर तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. इंडस्ट्रीतल्या अनेकांशी तिची भांडणं झाली आहेत. 

उर्फी जावेदचा जन्म 15 ऑक्टोबर 1996 रोजी उत्तर प्रदेशात लखनौमध्ये एका मुस्लिम कुटुंबात झाला. उ

आणखी वाचा …

सर्व बातम्या