JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सर्जरी नाही तर या पद्धतीने केले ओठ मोठे; BB फेम उर्फी जावेदनं सांगितलं सत्य

सर्जरी नाही तर या पद्धतीने केले ओठ मोठे; BB फेम उर्फी जावेदनं सांगितलं सत्य

‘बिग बॉस ओटीटी’ची एक्स स्पर्धक उर्फी जावेद (Urfi Javed Photos) तिच्या लिप्समुळेही चर्चेत आली आहे. पाहा सर्जरीविषयी काय सांगितलं.

0107

एक्स बिग बॉस ओटीटी स्पर्धक उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. बिग बॉसमधून ती लवकर बाहेर आली असली तरीही तिच्या लुक्समुळे सातत्याने चर्चेत आहे. तिचा एअरपोर्टवरील ब्रा मधील लुक व्हायरल झाला होता त्यानंतर तिच्यावर टीकाही झाली होती. करते. तर आता तिच्या ओठांमुळे ती चर्चेत आली आहे.

जाहिरात
0207

उर्फी तिच्या बोल्ड लुकसाठी प्रसिद्ध आहे. तर तिच्या ओठांची देखील चर्चा आहे. अनेकांनी तिचे ओठ पाहून तिने प्लास्टीक किंवा लिप सर्जरी केल्याचा दावा केला आहे.

जाहिरात
0307

दरम्यान हा दावा करण्यामागचं कारण म्हणजे, उर्फीचे जुने आणि आताचे फोटो यात मोठा फरक दिसून येत आहे. जुन्या फोटोत तिचे ओठ लहान दिसत आहेत. तर चेहऱ्यातही बदल दिसत आहे.

जाहिरात
0407

उर्फी सतत फोटोंमध्ये ओठांचा पाउट करत असते. तर पाउट फ्लॉन्ट करत असते. पण उर्फीने कोणतीही सर्जरी केली नसल्याचं म्हटलं आहे.

जाहिरात
0507

दरम्यान उर्फीने लिप फिलींग ट्रिटमेंट केली आहे. तसेच चीन फिलींग देखील केली आहे. ज्याने तिचे ओठ आणि गाल मोठे दिसू लागले.

जाहिरात
0607

ही एक मेडीकल ट्रीटमेंट आहे. जी डॉक्टर्स आणि एक्सपर्ट्सकडून केली जाते. इंजेक्शन्सच्या सहाय्याने हे फिलींग्स केले जातात. यामुळे ओठ आणि त्वचेचा भाग सुजतो. व हवा तसा आकार प्राप्त करता येतो.

जाहिरात
0707

उर्फीच नाही तर अनेक सेलिब्रिटीही याचा उपयोग करतात. उर्फीने एकदा सांगितलं होतं की, तिने वयाच्या १७ व्या वर्षी पहिलं फिलींग केलं होतं. फिलींग करण्याचा काही काळ असतो. ज्यानंतर हे पुन्हा करण्याची गरज भासते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या