JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / महेश भूपती आणि अभिनेत्री लारा दत्ताचे मुलीसोबतचे क्यूट फॅमिली फोटो पाहिलेत का?

महेश भूपती आणि अभिनेत्री लारा दत्ताचे मुलीसोबतचे क्यूट फॅमिली फोटो पाहिलेत का?

अनुभवी टेनिसपटू महेश श्रीनिवास भूपती आणि अभिनेत्री लारा दत्ताच्या लव्ह स्टोरीची खूप चर्चा झाली. 2011 मध्ये भूपतीने माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री लारा दत्ताशी लग्न केलं. 2012 मध्ये या जोडप्यानं त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं.

0110

महेश यांनी ख्रिसमसच्या दिवशी पत्नी आणि मुलीसोबत शेअर केलेला एक सुंदर फोटो. (Image: Instagram)

जाहिरात
0210

हे जोडपं मालदीवमध्ये असताना घेतलेल्या या फोटोवरून महेश आणि त्याची पत्नी लारा यांच्यात एक अतूट नातं असल्याचा पुरावा देतो. (Image: Instagram)

जाहिरात
0310

लाराच्या वाढदिवसानिमित्त महेशने अपलोड केलेला हा फोटो आहे. (Image: Instagram)

जाहिरात
0410

लारा आणि महेशचा कूल अंदाज. (Image: Instagram)

जाहिरात
0510

लाराने महेश आणि त्यांच्या मुलीचा इस्टर साजरा करतानाचा हा क्यूट फोटो शेअर केला. (Image: Instagram)

जाहिरात
0610

या जोडप्याच्या होळी सेलिब्रेशनमधील एक मजेदार फोटो. (Image: Instagram)

जाहिरात
0710

महेश यांनी त्यांच्या 9व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अपलोड केलेल्या फोटोमध्ये जोडप्यामध्ये मजबूत प्रेमबंध असल्याचं दिसतं. (Image: Instagram)

जाहिरात
0810

त्यांच्या 8व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त महेशने शेअर केलेला हा फोटो. (Image: Instagram)

जाहिरात
0910

त्याची पत्नी आणि मुलगी हे त्याच्या सर्वात जवळचे असल्याचं महेशने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. (Image: Instagram)

जाहिरात
1010

लाराच्या चेहऱ्यावरचं स्मितच सर्व काही सांगतं : They are made for each other. (Image: Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या