JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ग्लॅमरस संजनाचा मराठमोळा तोरा! नववर्षाचं होणार ठसकेबाज स्वागत

ग्लॅमरस संजनाचा मराठमोळा तोरा! नववर्षाचं होणार ठसकेबाज स्वागत

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सर्वात स्टायलिश वावरणारी संजना आता मराठमोळ्या अवतारात पाहायला मिळणार आहे. वाहिनीवरील एका कार्यक्रमात संजना ठसकेबाज लावणी सादर करणार आहे.

0107

आई कुठे काय करते मालिकेतील संजना सोशल मीडियावर विशेष सक्रीय आहे. नवीन रील्स, फोटोजमधून ती चाहत्यांशी कनेक्टेड असते. दरम्यान या संजनाचे काही दिलखेचक फोटो समोर आले आहेत.

जाहिरात
0207

नववर्षाच्या स्वागतासाठी संजना तयार असून स्टार प्रवाह वाहिनीवरील स्टार प्रवाह धुमधडाका 2022 या नववर्ष स्पेशल एपिसोडमध्ये ती परफॉर्म करणार आहे.

जाहिरात
0307

या विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. या खास कार्यक्रमात आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेत रुपाली भोसलेच्या दिलखेचक अदांनी नवीन वर्षाची पार्टी रंगणार आहे.

जाहिरात
0407

संजनाने ठसकेबाज लावणी सादर करत या कार्यक्रमात रंगत आणली आहे

जाहिरात
0507

संजनाचा ग्लॅमरस अंदाज मालिकेतून पाहायलाच मिळतो. या कार्यक्रमातील तिचा मराठमोळा ठसकाही प्रेक्षकांना पाहता येणार आहे

जाहिरात
0607

स्टार प्रवाह धुमधडाका 2022 हा कार्यक्रम रविवार 2 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणार असून त्यात संजना परफॉर्म करणार आहे.

जाहिरात
0707

संजना अर्थात रुपालीचा एक वेगळा फॅनबेस आहे. त्यांच्यासाठी तिचा हा परफॉर्मन्स पर्वणीच असणार आहे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या