'खतरोंके खिलाडी 11' ची स्पर्धक निक्की तांबोळी (Nikki Tamboli) सध्या सातत्याने चर्चेत आहे. आपल्या हॉट लूक्सने ती कायमच चाहत्यांच लक्ष वेधून घेते. केप टाउन मध्ये सध्या ती धमाल करताना दिसत आहे.
जाहिरात
0210
निळ्या स्विमसुट मध्ये निक्की सगळ्यांचच लक्ष वेधून घेत आहे.
जाहिरात
0310
केप टाउन मध्ये निक्की इतर स्पर्धंकासोबत धमाल करत आहे. तर तिच्या हॉट फोटोड ने ती सतत चर्चेत आहे.
जाहिरात
0410
नुकतेच खतरोंके खिलाडी चे सगळे स्पर्धक हे केप टाउन साठी रवाना झाले आहे.
जाहिरात
0510
काहीच दिवसांपूर्वी निक्कीच्या भावाचं कोरोनाने निधन झालं होतं. तेव्हापासून निक्की सातत्याने चर्चेत आहे.
जाहिरात
0610
निक्की तिची सुंदर फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
जाहिरात
0710
निक्की याआधी बिगबॉस या लोकप्रिय शो मध्ये दिसली होती.
जाहिरात
0810
बिग बॉस नंतर ला निक्की ला तुफान प्रसिद्धी मिळाली होती.
जाहिरात
0910
खतरोंके खिलाडीचं शुटींग केप टाउन मध्ये सुरू आहे. स्पर्धकांचे रोज नवनवे लूक्स पहायला मिळत आहेत.
जाहिरात
1010
निक्की सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.