JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTOS: छोट्या पडद्याची बोल्ड क्वीन; पाहा निया शर्माच्या ग्लॅमरस अदा

PHOTOS: छोट्या पडद्याची बोल्ड क्वीन; पाहा निया शर्माच्या ग्लॅमरस अदा

टिव्हीची बोल्ड अभिनेत्री निया शर्माने ट्रेडिशनल आउटफिटमध्ये पुन्हा एकदा तापमान वाढवलं आहे.

0108

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) अभिनाय इतकीच तिच्या बोल्डनेससाठीही प्रसिद्ध आहे. तिचे फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नियाने यावेळी ट्रेडिशनल ड्रेस मध्ये तिच्या अदा दाखवल्या आहेत. पाहा नियाचे हटके फोटो.

जाहिरात
0208

नियाने ट्रेडीशनल लेहेंग्यात हे फोटोशुट केल होत.

जाहिरात
0308

डिझायनर लेहेंग्यात ती अतिशय मोटक दिसत आहे.

जाहिरात
0408

बोल्डनेससाठी प्रसिद्ध असणारी निया या फोटोतही अतिशय बोल्ड दिसत आहे.

जाहिरात
0508

निया तिची फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

जाहिरात
0608

निया छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांत झळकली आहे.

जाहिरात
0708

काही दिवसांपूर्वी निया शर्मा ,अर्जुन बिजलानी सोबत म्यूझिक व्हिडिओ 'तुम बेवफा हो' मध्ये दिसली होती.

जाहिरात
0808

नियाचा मोस्ट सेक्सिएस्ट एशियन वुमेन मध्येही समावेश झाला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या