टिव्हिची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान (Hina Khan) नेहमीच तिच्या हटके अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. तिचं या पिवळ्या ड्रेस मधील फोटोशुटही अनेकांच्या नजरा हिनावर खिळवून ठेवत आहेत. पाहा हिनाचे हे हटके फोटोज.
जाहिरात
0211
पिवळ्या ड्रेस मध्ये हिना अतिशय सुंदर दिसत आहे.
जाहिरात
0311
ऑफशोल़्डर गाउन मध्ये हिना अतिशय आकर्षक दिसत आहे.
जाहिरात
0411
नेहमीप्रमाणे हिना ने हटके पोझ देत शुट केलं आहे.
जाहिरात
0511
स्मित हास्य करत हिनाने सुंदर पोझ दिली आहे.
जाहिरात
0611
हिना नुकतीच 'पत्थर वर्गी' या म्युझिक अल्बम मध्ये दिसली होती.
जाहिरात
0711
हिनाच्या आयुष्यात नुकतीच एक दुःखद घटनी घडली आहे. तिच्या बाबांच निधन झालं आहे.
जाहिरात
0811
पिवळ्या सलवार सुट मध्ये हिना आकर्षक दिसत आहे.
जाहिरात
0911
वडिलांच्या निधनानंतर नुकतीच हिना सोशल मीडियावर लाईव्ह आली होती.
जाहिरात
1011
हिना मागील वर्षी हॅक आणि अनलॉक या चित्रपटांमध्ये दिसली होती.
जाहिरात
1111
साडी मध्ये हिना तिची सुंदर फिदृगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.