JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / इरिका फर्नांडिस ठरली सर्वात आकर्षक महिला; पाहा अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

इरिका फर्नांडिस ठरली सर्वात आकर्षक महिला; पाहा अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

छोट्या पडद्याची लोकप्रिय अभिनेत्री इरिका फर्नांडीझ ठरली टीव्हीची सर्वात आकर्षक माहिला.

0112

हिंदी टेलिव्हिझनची लोकप्रिय अभिनेत्री इरिका फर्नांडिझ (Erica Fernandez) 2020 ची सर्वात आकर्षक महिला ठरली आहे. पाहा अभिनेत्रीचे सुंदर फोटो.

जाहिरात
0212

अनेक टीव्ही मालिकांमधून इरिकाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

जाहिरात
0312

'कसौटी जिंदगी की 2' या मालिकेतून तिला विशेष प्रसिद्धी मिळाली होती.

जाहिरात
0412

ती टाइम्सची 2020 ची 'मोस्ट डिझायरेबल वुमन' (Times most desirable woman) ठरली आहे. मागील वर्षी ची चौथ्या स्थानावर होती. तर यावर्षी ती पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.

जाहिरात
0512

पहिल्या स्थानावर नाव पाहून इरिकाला फारच आनंद झाला असून तिने सोशल मीडियावर बातमी शेअर करत सांगितलं आहे.

जाहिरात
0612

इरिका मिस इंडीया सौंदर्यस्पर्धेची फायनालिस्ट देखील राहिली होती.

जाहिरात
0712

'कुछ रंग प्यार ऐसे भी' या मालिकेतून तिने मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं.

जाहिरात
0812

सध्या ती 'कुछ रंग प्यार के ऐसे भी 3' या पर्वात दिसत आहे.

जाहिरात
0912

मॉडेलिंग आणि अभिनय दोन्ही क्षेत्रात इरिकाने ठसा उमटवला आहे.

जाहिरात
1012

याशिवाय तिने काही चित्रपटांतही काम केलं आहे. साउथ आणि हिंदी चित्रपटांत ती दिसली आहे.

जाहिरात
1112

याशिवाय आणखी काही टीव्ही शो मध्येही ती दिसली होती.

जाहिरात
1212

सोशल मीडियावरही इरिकाची मोठी फॅनफॉलोइंग आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या