Fitness Freak कृष्णा श्रॉफचा बोल्ड अवतार; भाऊ टायगरप्रमाणे आहे खूपच Fit
अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ त्याच्याप्रमाणेच फिटनेस फ्रिक आहे. पाहा तिचं फोटोशुट.
- -MIN READ
Last Updated :
0111
अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ तिच्या बोल्ड लुक्समुळे नेहमीच चर्चेत राहते. तिचे लेटेस्ट फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
0211
कृष्णाचे हे लेटेस्ट फोटो लक्षवेधी ठरत आहेत.
0311
कृष्णा चित्रपटसृष्टीत नसली तरीही कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा ती कमी नाही.
0411
नुकतच एका मॅगझिनसाठी तिने फोटोशुट केलं आहे.
0511
या फोटोशुटमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे.
0611
कृष्णा ही फिटनेस फ्रिक आहे.
0711
बॉडीबिल्डींगमध्ये तिला विशेष रस आहे.
0811
भाऊ टायगरप्रमाणेच ती शरिरावर फार मेहनत घेताना दिसते.
0911
लेटेस्ट फोटोशुटमध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे.
1011
तिने नुकतच टॉपलेस फोटोशुटही केलं होतं.
1111
तिची सोशल मीडियावरही मोठी फॅनफॉलोइंग आहे.
- First Published :