JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / या चिमुरड्यांना ओळखलं का? तुमच्या आवडत्या मराठी अभिनेत्री बालपणी दिसायच्या अशा

या चिमुरड्यांना ओळखलं का? तुमच्या आवडत्या मराठी अभिनेत्री बालपणी दिसायच्या अशा

आपल्या बलपणीचे फोटो कोणाला आवडत नाहीत. या बालपणीच्या फोटोमधील चिमुरड्या आज मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनीही त्यांचे काही बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. पाहा तुम्हाला ओळखू य़ेतात का.

0118

आपल्या बलपणीचे फोटो कोणाला आवडत नाहीत. या बालपणीच्या फोटोमधील चिमुरड्या आज मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनीही त्यांचे काही बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. पाहा तुम्हाला ओळखू य़ेतात का.

जाहिरात
0218

ही चिमुरडी आहे अभिनेत्री अन्विता फलटनकर.

जाहिरात
0318

अन्विता सध्या येऊ कशी तशी मी नांदायला या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे.

जाहिरात
0418

ही लहानगी आहे अभिनेत्री अभिज्ञा भावे. नुकतच तिचं लग्न ही झालं आहे.

जाहिरात
0518

अभिज्ञा सध्या एका हिंदी मालिकेत काम करत आहे. तिने तिच्या लग्नातील आईसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

जाहिरात
0618

ही चिमुरडी आहे लोकप्रिय कॉमेडियन. अभिनेत्री श्रेया बुगडे.

जाहिरात
0718

चला हवा येऊ द्या या लोकप्रिय शो मधून श्रेया प्रेक्षकांचं मनोरंजन करते.

जाहिरात
0818

फोटोतील गोड लहान मुलगी आहे अभिनेत्री श्रुती मराठे.

जाहिरात
0918

श्रुती सध्या रुद्रकाल या लोकप्रिय हिंदी मालिकेत काम करत आहे.

जाहिरात
1018

ही लहान मुलगी आहे अभिनेत्री मृणाल दुसानिस.

जाहिरात
1118

मृणाल काहीच दिवसांपूर्वी हे मन बावरे या लोकप्रिय मालिकेत दिसली होती.

जाहिरात
1218

ही चिमुरडी आहे अभिनेत्री अस्मिता देशमुख.

जाहिरात
1318

अस्मिता सध्या तिच्या मालिकेमुळे फारच चर्चेत आहे.

जाहिरात
1418

देवमाणूस या लोकप्रिय मालिकेत अस्मिता डिम्पल हे पात्र साकारत आहे.

जाहिरात
1518

ही लहान मुलगी आहे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड.

जाहिरात
1618

प्राजक्ता काहीच दिवसांपूर्वी आई माझी काळूबाई या मालिकेत दिसली होती. तिने आईसोबत फोटो पोस्ट केला आहे.

जाहिरात
1718

फोटोतील चिमुरडी आहे अभिनेत्री सखी गोखले.

जाहिरात
1818

सखी सध्या मालिकांपासून दूर आहे. पण दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या