JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'हे' टीव्ही स्टार्स कमाईच्या बाबतीत बॉलिवूडलाही देतात टक्कर; एका दिवसाचे घेतात लाखो रुपये

'हे' टीव्ही स्टार्स कमाईच्या बाबतीत बॉलिवूडलाही देतात टक्कर; एका दिवसाचे घेतात लाखो रुपये

दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi), हिना खान (Hina Khan) आणि कपिल शर्मा (Kapil Sharma) हे टिव्ही स्टार्स कमाईच्या बाबतीत बॉलिवूड स्टार्स पेक्षा कमी नाहीत. एका एपिसोडसाठी घेतात लाखो रुपये.

0108

बॉलिवू़ड स्टार्स प्रमाणे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरे ही त्यांच्या कमाईच्या बाततही मागे नाहीत. कपिल शर्मा पासून ते दिव्यांका त्रिपाठी पर्यत टिव्हीचे हे प्रसिद्ध कलाकार एका एपिसोज साठी घेतात लाखोंच मानधन. पाहूयात कोण आहेत हे सर्वाधिक मानधन घेणारे टिव्ही कलाकार.

जाहिरात
0208

दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आदर्शवादी सुनेची भुमिका साकारून आज घराघरात पोहोचली आहे. वे 'बनूं मैं तेरी दुल्हन', 'ये है मोहब्बतें' सारख्या मालिकांत तिने काम केलं आहे. दिव्यांका एका एपिसोड साठी 1 लाख 25 हजार रुपये घेते. ती हिंदी टिव्ही ची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

जाहिरात
0308

हिना खान (Hina Khan) ही 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून लोकप्रिय झाली होती. हिना कमाईच्या बाबतीतही मागे नाही एका दिवसाचे ती 80 हजार ते 1 लाख रुपये घेते.

जाहिरात
0408

राम कपूर (Ram Kapoor) छोटे पडद्यावरील एक लोकप्रिय नाव आहे. अनेक चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. एका दिवसाचे ते 1 लाख 25 लाख रुपये इतक मानधन घेतात.

जाहिरात
0508

साक्षी तंवर (Sakshi Tanwar) 'कहानी घर-घर की' या मालिकेतून नावारुपास आली होती. साक्षी एका दिवसाचे मानधन 1.25 लाख रुपये इतकं घेते.

जाहिरात
0608

रोनित रॉय (Ronit Roy) हे टिव्ही सोबतच चित्रपटांमधील एक प्रसिद्ध नाव आहे. रोनित एका दिवसाचे 1 लाख 25 हजार रुपये मानधन घेतो.

जाहिरात
0708

'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मध्ये गुत्थी च्या रोल ने लोकप्रिय झालेला कॉमेडियन सुनील ग्रोवर (Sunil Grover) अनेक चित्रपटांतही दिसला होता. सुनील ग्रोवर ची एक दिवसाची फी 10 ते 12 लाख रुपये आहे.

जाहिरात
0808

कपिल शर्मा (Kapil Sharma) 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच मनेरंजन करतो. कपिल छोट्या पडद्यावरचा सर्वात लोकप्रिय आभिनेता तसेच कॉमेडीयन आहे. कपिल शर्मा एका एपिसोड साठी 50 लाख रुपये घेतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या