बॉलिवूडमधील या प्रसिद्ध खलनायकांच्या पत्नी सिनेसृष्टीपासून कायम दूरच राहील्या होत्या. पाहा कोण आहेत.
बॉलिवूडचे असे अनेक विलन्स आहेत ज्यांचा खौफ अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. पण त्यांच्या पत्नी मात्र कायमच लाईमलाइटपासून दूर राहिल्या. पाहा कोण आहे हे प्रसिद्ध विलन.
प्रकाश राज हे बॉलिवूड तसेच साउथ चित्रपाटांतील प्रसिद्ध खलनायक आहेत. त्यांनी पोनी वर्माशी लग्न केलं होतं. हे त्यांच दुसर लग्न आहे. पत्नी पोनी ही दिसायला कोणत्याही अभिनेत्री पेक्षा कमी नाही मात्र ती लाईमलाइटपासून दूरच आहे.
गुलशन ग्रोव्हर हे देखील बॉलिवूडचे खलनायक म्हणून प्रसिद्ध आहेत. राम खन ते खिलाडीया अनेक चित्रपटांत ते विलन म्हणून दिसले होते. त्यांनी कशीश ग्रोव्हरशी दुसरं लग्न केलं होतं पण ते केवळ वर्षभरच टिकू शकलं.
अभिनेते रंजीत यांनी खतरनाक खलनायक म्हणून काम केलं आहे. स्त्रियांवर अत्याचार करणारी अनेक पात्र त्यांनी साकारली होती. अलोका बेदी ही त्यांची पत्नी आहे. त्यांना दोन मुलं देखील आहेत.
कबीर बेदी हे प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी खऱ्या आयुष्यात तब्बल ४ वेळा विवाह केले आहेत. सध्या त्यांची पत्नी परवीन दोसांज ही आहे.
प्रेम चोपडा यांनीही अनेक चित्रपटातून खलनायकाची भूमिका साकारली आहे. उमा चोपडा या त्यांच्या पत्निसोबत ते राहतात. त्यांना तीन मुली आहेत.