JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 90च्या दशकातील करिश्माचे हे लुक्स आजच्या अभिनेत्रींनाही देतात टक्कर; आजही चालते हीच फॅशन

90च्या दशकातील करिश्माचे हे लुक्स आजच्या अभिनेत्रींनाही देतात टक्कर; आजही चालते हीच फॅशन

90च्या दशकातील करिश्मा कपूरचे लुक्स अतिशय मॉडर्न होते. आजच्या काळतही ही फॅशन पाहायला मिळते. पाहा तिचे फोटो.

0107

अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आजही तितकीच फिट आणि सुंदर आहे. तिची फॅशन नेहमीच ऑन पॉइंट राहिली आहे. तर ९० च्या दशकातील तिचे लुक्स अतिशय मॉडर्न होते. आजच्या काळतही ही फॅशन पाहायला मिळते. पाहा तिचे लुक्स.

जाहिरात
0207

सुंदर सुटमध्ये करिश्मा दिसत आहे. तसेच शॉर्ट हेअर स्टाईल जी आजही पाहिली जाते.

जाहिरात
0307

करिश्माच्या या लुकने ट्रेंड सेट केला होता. ज्यात ती अतिशय सुंदर दिसत होती.

जाहिरात
0407

डेनिम शॉर्ट्स आणि जॅकेट ही फॅशन आताही फारच प्रसिद्ध आहे. करिश्माने ९०च्या दशकात ते परिधान केलं होतं.

जाहिरात
0507

लेहंगा चोली आणि लाँग जॅकेट ही फॅशन दीर्घकाळ टिकली. करिश्माने याचाही ट्रेंड सेट केला होता. आताही अनेकदा या प्रकारचे ड्रेसेस पाहिले जातात.

जाहिरात
0607

क्रॉप टॉप आणि जिन्स ही फॅशन सध्या ट्रेंडींगवर आहे. करिश्माने त्यावेळी याचा ट्रेंड सेट केला होता.

जाहिरात
0707

क्रॉप टॉप मीनी स्कर्ट ही फॅशन देखील आजच्या काळात खूप चालते. करिश्माचा हा लुक देखील फारच हिट ठरला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या