मनमोहक तमन्ना! लेटेस्ट फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष; पाहा PHOTOS
अभिनेत्री तमन्ना भाटीया तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये फारच आकर्षक दिसत आहे.
- -MIN READ
Last Updated :
0110
अभिनेत्री तमन्ना भाटीया तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिचे लटेस्ट फोटो साऱ्यांचचं लक्ष वेधत आहेत. पाहा तिचे फोटो.
0210
डिझानयर ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
0310
ग्रे रंगाच्या कलरफूल डिझाइनर ड्रेसमध्ये ती फारच आकर्षक दिसत आहे.
0410
तिच्या लुक्सवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.
0510
मीनी ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
0610
तिचे नेहमीच आकर्षक ठरत असतात.
0710
गोल्डन ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
0810
सुंदर शिमरी साडीत ती फारच आकर्षक दिसत आहे.
0910
सुंदर गाउनमध्ये ती अगदी स्वप्नवत दिसत आहे.
1010
सोशल मीडियावर तिच्या फोटो नेहमीच व्हायरल होताना दिसतात.
- First Published :