मुंबई, 3 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूतच्या घरी स्वयंपाकाचं काम करणाऱ्या कुकशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला. रिया चक्रवर्ती आणि सुशांत यांचे कसे संबंध होते हे यातून स्पष्ट झालं आहे. सुशांतच्या घरातला रिमोट कंट्रोल रियाच्याच हातात होता, असा खळबळजनक खुलासा या कुकने केला आहे. पाहा VIDEO