JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Casting couch in Bollywood : Surveen Chawla कडून बॉलिवूडमधील कटू सत्याचा खुलासा, विचारले जातात असे विचित्र प्रश्न

Casting couch in Bollywood : Surveen Chawla कडून बॉलिवूडमधील कटू सत्याचा खुलासा, विचारले जातात असे विचित्र प्रश्न

Casting couch in Bollywood : कास्टिंग काउचबाबत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री यापूर्वी उघडपणे बोललेल्या आहेत. यामध्ये कल्की कोचलिन, प्रियांका चोप्रा, राधिका आपटे, टिस्का चोप्रा, एली अब्राम यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी या प्रकरणावर भाष्य केलेलं आहे. आता या यादीत Surveen Chawla चं ही नाव जोडलं गेलं असून तिनं मोठा खुलासा केला आहे. पाहा PHOTOS

0106

सुरवीनला मुंबईत तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तिनं या लाजिरवाण्या घटनेचा खुलासा केला आहे. अभिनेत्री साऊथ सिनेसृष्टीत कास्टिंग काउचची शिकार झाली होती.

जाहिरात
0206

सुरवीन म्हणते की तिला तिच्या लठ्ठपणामुळे किंवा वाढलेल्या वजनामुळे बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. तिनं सांगितलं की डेब्यू चित्रपटाच्या पहिल्या भेटीत तिला तिचं वजन, कंबर आणि छातीचं माप विचारण्यात आलं होतं.

जाहिरात
0306

सुरवीन चावला म्हणते की दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही कास्टिंग काउच होते.

जाहिरात
0406

सुरवीनाने सांगितलं की, जेव्हा ती छोट्या पडद्यावरून चित्रपटात येण्याचा विचार करत होती, तेव्हा मुंबईत अशाच एका मीटिंगमध्ये कोणीतरी सांगितले होते की, ५६ किलो वजन असलेल्या चित्रपटात काम कसे करता येईल.

जाहिरात
0506

सुरवीनाने सांगितलं की जेव्हा ती छोट्या पडद्यावरून चित्रपटात येण्याचा विचार करत होती तेव्हा मुंबईत अशाच एका मीटिंगमध्ये सांगण्यात आलं होतं की तुझ्या 56 किलो वजनामुळं तुला चित्रपटात काम करता येणार नाही.

जाहिरात
0606

सुरवीन सांगते की इंडस्ट्रीतील बहुतांश महिलांच्या शारीरिक स्वरूपाबाबत, चेहऱ्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. अशा वेळी त्यांना अत्यंत अश्लील प्रश्नही विचारण्यात येतात. सुरवीना चावला बॉलिवूडमध्ये तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. तिने एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिनं 'हेट स्टोरी 2', 'पार्च्ड', 'क्रिएटर 3D' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. सुरवीनने 'सेक्रेड गेम्स' मध्येही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या