अभिनेत्री सनी लिओनीने (Sunny Leone) नुकतच एक फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सनी या फोटोने साऱ्यांचचं लक्ष वेधलय. पाहा सनीचे फोटो. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जाहिरात
0210
सनीने सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी कॅलेंडर्ससाठी हे शूट केलं आहे. ज्यात ती अतिशय बोल्ड आणि ब्युटीफूल दिसत आहे.
जाहिरात
0310
सनीचे फोटो हे नेहमीच आकर्शक आणि चर्चेचा विषय ठरतात.
जाहिरात
0410
ब्लॅक मीनी ड्रेसमध्ये सनी अतिशय सुंदर दिसत आहे.
जाहिरात
0510
मोनोकिनीत सनी आकर्षक दिसत आहे.
जाहिरात
0610
मागील वर्षी सनीने डब्बूसाठी हे अनोखं शूट केलं होतं. तेही अतिशय आकर्षक ठरलं होतं.
जाहिरात
0710
स्विमसूटमध्ये सनी साऱ्याचचं लक्ष वेधत आहे.
जाहिरात
0810
मोनोकिनीत सनी बोल्ड आणि ब्युटीफूल दिसत आहे.
जाहिरात
0910
सनी तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओस सोशल मीडियावर शेअर करत असते.