JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सनी लिओनीचा ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमधील स्टनिंग लुक, BOLD अंदाजावर चाहते फिदा

सनी लिओनीचा ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमधील स्टनिंग लुक, BOLD अंदाजावर चाहते फिदा

अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. यावेळी तिने शेअर केलेले फोटो देखील व्हायरल होत आहेत.

0105

अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिचे फोटो देखील नेहमी व्हायरल होत असतात (फोटो सौजन्य- sunnyleone @instagram)

जाहिरात
0205

अभिनेत्री सनी लिओनीचं नवं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. तिचे चाहते यावर कमेंट्स करत आहे (फोटो सौजन्य- sunnyleone @instagram)

जाहिरात
0305

Eat your heart out baby असं कॅप्शन देत सनीने हे फोटोशूट शेअर केलं आहे. (फोटो सौजन्य- sunnyleone @instagram)

जाहिरात
0405

यामध्ये सनीने ब्लॅक अँड व्हाइट रंगाचा स्लीट गाऊन परिधान केला आहे. ज्यामध्ये ती फारच बोल्ड आणि स्टनिंग दिसत आहे (फोटो सौजन्य- sunnyleone @instagram)

जाहिरात
0505

काही दिवसांपूर्वी सनीने ऑरेंज स्कर्टमधील हा फोटो शेअर केला होता, त्यावर देखील नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत (फोटो सौजन्य- sunnyleone@instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या