JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Suhana Khan Birthday bash photos: शाहरुखची लेक पिवळ्या ड्रेसमध्ये स्वप्नसुंदरी पेक्षा वाटत नाही कमी! बर्थडेचे Photos झाले Viral

Suhana Khan Birthday bash photos: शाहरुखची लेक पिवळ्या ड्रेसमध्ये स्वप्नसुंदरी पेक्षा वाटत नाही कमी! बर्थडेचे Photos झाले Viral

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान 22 मे रोजी 22 वर्षांची झाली. आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज असणाऱ्या सुहानाने वाढदिवसाला नेमकी काय धमाल केली पहा या फोटो गॅलरीतून…

0107

शाहरुखची लेक सुहानाचा 22 मे रोजी वाढदिवस होता.

जाहिरात
0207

22 मे 202 रोजी सुहाना 22 वर्षांची झाली.

जाहिरात
0307

तिने मित्रमंडळींसोबत साजऱ्या केलेल्या बर्थडे फोटोज् इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

जाहिरात
0407

सुहाना यात क्लासिक पिवळ्या ड्रेसमध्ये दिसून आली. तिचा हा फ्रेश आणि स्टंनिंग लुक बघून तिच्या मित्रमंडळींनी फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला.

जाहिरात
0507

तिने पोस्टमध्ये मिळालेल्या पुष्पगुच्छांबद्दल विशेष उल्लेख केला आहे.

जाहिरात
0607

बर्थडे बॅश च्या खास डेकोरेशनचे फोटो टाकायला ती विसरली नाही.

जाहिरात
0707

सुहाना खान आता तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या