मराठी बातम्या /
फोटो गॅलरी /
मनोरंजन /
Sonali Kulkarni photos: एव्हरग्रीन सोनाली कुलकर्णीने नव्या प्रोजेक्टच्या निमित्ताने गाठलं उटी, सो कुल चा cool अंदाज पाहून फॅन्सना झाला आनंद
Sonali Kulkarni photos: एव्हरग्रीन सोनाली कुलकर्णीने नव्या प्रोजेक्टच्या निमित्ताने गाठलं उटी, सो कुल चा cool अंदाज पाहून फॅन्सना झाला आनंद
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali kulkarni) तिच्या कूल अंदाजासोबत त्याहून जास्त तिच्या अभिनयकौशल्यासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या नव्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने नवा life update दिला आहे. काय आहे तो अपडेट पाहा या फोटो गॅलरीतून.