JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीकडे पण गुड न्यूज? ड्रेसकोडवरून देतेय हिंट

Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीकडे पण गुड न्यूज? ड्रेसकोडवरून देतेय हिंट

बॉलिवूडच्या एका चर्चित कपलने आई बाबा होण्याची बातमी दिल्यापासून सगळीकडे त्यांच्या होणाऱ्या बाळाचीच चर्चा चालू आहे. अनेक नवविवाहित दाम्पत्यांना सुद्धा बाळाबद्दल विचारणा होताना दिसत आहे. सध्या मराठीतील सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीकडे सुद्धा गुड न्यूज आहे अशी शंका वर्तवली जात आहे.

0108

आलिया आणि रणबीरने आई बाबा होण्याची गोड बातमी दिल्यानंतर अनेक बॉलिवूड जोडप्यांना बाळाबद्दल विचारणा होत आहे. सध्या मराठीतील सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीकडे सुद्धा गोड बातमी असल्याच्या चर्चा होत आहेत.

जाहिरात
0208

सोनाली सुद्धा आई होणार आहे असा अंदाज सध्या तिचे चाहते लावताना दिसत आहेत. आणि त्याला कारण ठरलं आहे तिचा आऊटफिट.

जाहिरात
0308

अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी गुड न्यूज देताना फॉलो केलेला ट्रेंड होता पोलका डॉट्सचा ड्रेस. तोच ड्रेस सध्या सोनालीने घातल्याचं नव्या फोटोशूटमध्ये दिसून आलं आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांकडून गुड न्यूज आहे का अशी विचारणा होत असल्याचं बघायला मिळत आहे.

जाहिरात
0408

एका युजरने तिच्या फोटोवर प्रतिक्रिया देत लिहिलं, “तुमच्याकडे पण गुड न्यूज काय? ड्रेस कोड वगैरे”

जाहिरात
0508

तर दुसरा युजर लिहितो, “हा ड्रेस म्हणजे काही हिंट तर नव्हे !!” आणखी एक युजर लिहितो, “ब्लॅक ड्रेस आणि व्हाईट डॉट्स याचा अर्थ तुम्ही गरोदर आहात”

जाहिरात
0608

सोनालीच्या ड्रेसकडे बघून अनेकांनी वेगवेगळे तर्क वितर्क लावायला सुरुवात केली आहे. तर अनेकजण याला एक इशारा समजून तिचं अभिनंदन करत आहेत.

जाहिरात
0708

सोनालीने हा आउटफिट तमाशा live सिनेमाच्या प्रीमियरला घातल्याचं दिसून आलं होतं.

जाहिरात
0808

तसंच तिने कुटुंबियांसोबतचे काही मोजके फोटो सुद्धा शेअर केले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या