सोहानं केलं लेकीबरोबर Twinning! एकाच ताग्यात नटलंय कुटुंब, पाहा Cute PHOTOS
सोहा अली खानने तिची मुलगी इनायाशी केलं मॅचिंग. बाबा कुणाल खेमूसुद्धा झाला सामील.. पाहा PHOTO
- -MIN READ
Last Updated :
0110
सोहा अली खान बहुधा आपली मुलगी इनाया सोबत जुळ्या कपड्यांमध्ये दिसते.
0210
सोहा अली खान आणि इनाया गोंडस गुलाबी रंगात
0310
टाय-अँड -डायचा ट्रेंड सोहा अली खान आणि इनायाने सुद्धा फ़ॉलो केला.
0410
बॅटमॅन-प्रिंटचा माय-लेकींना मोह
0510
सोहा अली खान आणि इनाया मॅचिंग पायजामा सेटमध्ये
0610
बाबा कुणाल खेमूसुद्धा झाला मॅचिंगमध्ये सामील
0710
सोहा अली खान आणि इनाया घरीच होळी साजरी करताना.
0810
फोटो सौजन्य - Instagram
0910
फोटो सौजन्य - Instagram
1010
पतौडी पॅलेस समोर सोहा अली खान आणि इनाया.
- First Published :