JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Snehlata Vasaikar: 'हे म्हातार चळ', स्नेहलताचा हा फोटो पाहून उडाली सर्वांची झोप

Snehlata Vasaikar: 'हे म्हातार चळ', स्नेहलताचा हा फोटो पाहून उडाली सर्वांची झोप

पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेमध्ये महत्त्वाचं पात्र साकारणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे खूप चर्चेत येत आहे.

0108

स्नेहलता वसईकर या अभिनेत्रीचे फोटोशूट कायमच चर्चेचा विषय ठरत असतात.

जाहिरात
0208

सध्या तिच्या नव्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जाहिरात
0308

झोप उडवणारं तिचं हे सौंदर्य बघून मात्र एका युजरने वेगळीच कमेंट केली आहे. ‘म्हातारं चळ लागलं तुम्हाला’ असं तो तिच्या फोटोवर कमेंट करत लिहिताना दिसला आहे.

जाहिरात
0408

स्नेहलता एका झाडाच्या फांदीवर पहुडलेली दिसत असून तशा पोजमधे तिचा एक फोटो दिसून येत आहे ज्यावर एक युजर लिहितो, “काय झोप लागली का?”

जाहिरात
0508

अनेक चाहत्यांनी तिच्या पुण्यश्लोक अहिल्या मालिकेतील पात्राची आठवण काढत तिला पुन्हा मालिकेत या असंही म्हटलं आहे.

जाहिरात
0608

स्नेहलताने काही दिवसांपूर्वी फोटो शेअर केले होते जमध्ये ती वासरांमध्ये उभी असल्याचं दिसत आहे.

जाहिरात
0708

तर थोडे दिवसांपूर्वी तिने तळ्यातल्या पाण्यात एक हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट करून घेतलं होतं.

जाहिरात
0808

स्नेहलता असे वेगवेगळे प्रयोग तिच्या फोटोशूट आणि भूमिकांमध्ये सुद्धा कायमच करताना दिसून आली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या