JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / गॅलरीतून दिसते अर्धी मुंबई! पाहा कतरिनाच्या घराचे INSIDE PHOTOS

गॅलरीतून दिसते अर्धी मुंबई! पाहा कतरिनाच्या घराचे INSIDE PHOTOS

सुरूवातीच्या काळात हिंदी बोलता न येणारी ही अभिनेत्री आता बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मुंबईच्या अंधेरी इथे असणारे तिचे घर तिच्यासाठी ‘स्वप्नवत’च आहे.

019

वयाच्या 18व्या वर्षी तिने टिन्सेल टाऊनमध्ये पाऊल ठेवले होते. सुरुवातील कतरिना कैफला हिंदीही येत नव्हते आणि अभिनयातही कोणते शिक्षण तिने घेतले नव्हते. मात्र आज ती बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. मुंबईत तिचे स्वत:चे घर देखील आहे. पाहूयात या घराचे Inside Photos

जाहिरात
029

करिनाचे मुंबईमध्ये काही फ्लॅट्स आहेत पण रणबीरबरोबर ब्रेकअप नंतर ती तिच्या अंधेरी वेस्ट याठिकाणी असणाऱ्या फ्लॅटमध्येच राहत आहे.

जाहिरात
039

कतरिनाच्या घरामध्ये तसे फर्निचर कमी दिसत असले तरी खूप साऱ्या 'अँटिक' वस्तू तिच्या घरात आहेत

जाहिरात
049

तिच्या घरामध्ये असणारी विटांची भींत (Brick Wall) इंटेरिअरच्या सुंदरतेमध्ये भर टाकत आहे

जाहिरात
059

कतरिना सोशल मीडियावर अनेकदा तिच्या घराचे फोटो शेअर करत असते. कतरिनाच्या घरात बहुतेक फर्निचर मॅट फिनिश आहे.

जाहिरात
069

कतरिनाच्या घरात लाकडी फ्लोअरिंगसह मॅट फिनिश पांढरी भिंत आहे.

जाहिरात
079

घरातील बाथरुममध्ये देखील अधिक प्रमाणात लाकडी फर्निचर आहे

जाहिरात
089

कतरिनाच्या घराच्या गॅलरीतून जवळपास अर्धी मुंबई दिसते. घरातील हा तिचा 'Sweet Spot' आहे

जाहिरात
099

कतरिनाला घरामध्ये गार्डनिंग करण्याची देखील आवड आहे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या