JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / New Crush! आर्या आंबेकरचं पारंपारिक वेशात खुललं सौंदर्य; पाहा PHOTOS

New Crush! आर्या आंबेकरचं पारंपारिक वेशात खुललं सौंदर्य; पाहा PHOTOS

प्रसिद्ध गायिका तसेच अभिनेत्री आर्या आंबेकरच्या पारंपरिक लुकवर चाहते घायाळ.

019

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध गायिका तसेच अभिनेत्री आर्या आंबेकर सध्या फारच चर्चेत आहे. तिचे फोटो चाहत्यांना फारच आवडत आहेत. पाहा पारंपरिक वेशातील तिचे खास फोटो.

जाहिरात
029

नाकात नथ आणि पैठणीच्या लेहेंग्याचा साज यात आर्या अतिशय सुंदर दिसत आहे.

जाहिरात
039

बालपणीच सुपरहिट ठरेलली आर्या आताही श्रोत्यांच्या मनाचा ठोका चुकवते. सुंदर लेहेंग्यात तिचं सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे.

जाहिरात
049

आर्या सध्या 'सा रे ग म प लिटील चॅम्पस'ची जज आहे.

जाहिरात
059

झी मराठी वरील हा शो अल्पावधीतच सुपरहिट ठरत आहे.

जाहिरात
069

लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वात दिसलेल्या आर्याला तेव्हाच प्रिटी गर्ल असा किताब मिळाला होता. जो आताही कायम आहे.

जाहिरात
079

आर्याच्या आवाजाइतकेच तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

जाहिरात
089

तिच्या लाखो फॅन्सनी तिला नवी क्रश म्हणूनही जाहीर केलं आहे.

जाहिरात
099

तिच्यावर होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावामुळे तिने चाहत्यांचे आभारही मानले होते. सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास ११ लाख फॉलोवर्स आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या