JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / नऊवारी साडी अन् नाकात नथ... आर्या ठरतेय चाहत्यांची Crush! या लुकमुळे आणखी खुललं गायिकेचं सौंदर्य

नऊवारी साडी अन् नाकात नथ... आर्या ठरतेय चाहत्यांची Crush! या लुकमुळे आणखी खुललं गायिकेचं सौंदर्य

प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर तिच्या नव्या लुकमध्ये फारच आकर्षक दिसत आहे.

0108

प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर नेहमीच प्रेक्षकांची आवडती ठरली आहे. सध्या आर्याचा नऊवारी लुक फारच व्हायरल होत आहे.

जाहिरात
0208

सुंदर नऊवारी साडीत ती फारच आकर्षक दिसत आहे.

जाहिरात
0308

आर्या तिच्या आवाजाइतकीच तिच्या लुकसाठीही प्रसिद्ध आहे.

जाहिरात
0408

संपूर्ण लाल गाउनमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0508

आर्या सा रे ग म प लिटील चॅम्प्समध्ये जज म्हणून दिसत आहे.

जाहिरात
0608

आर्याने आपल्या आवाजाने साऱ्यांचीच मनं जिंकली आहेत.

जाहिरात
0708

कार्यक्रमात आर्याचे नेहमीच हटके आणि नवनवीन लुक्स पाहायला मिळतात.

जाहिरात
0808

लिटील चॅम्प्स शोला सध्या रंगत आलेली पाहायला मिळत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या