श्वेता तिवारीने पुन्हा दाखवले हॉट ॲब्स; फिटेनस पाहून चाहते झाले 'पाणी पाणी!'
अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या लुक्समुळे नेहमीच चर्चेत राहते. आपल्या अदांनी ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करते. पाहा तिचे सुपरहॉट फोटोज.
- -MIN READ
Last Updated :
019
अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या लुक्समुळे नेहमीच चर्चेत राहते. आपल्या अदांनी ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करते. पाहा तिचे सुपरहॉट फोटोज.
029
श्वेताने लेटेस्ट फोटोशूट केलं आहे. ज्यात ती अगदी आकर्षक दिसत आहे.
039
सुंदर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती फारच बोल्ड दिसत आहे.
049
वयाच्या ४२ व्या वर्षीही तिने स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे.
059
श्वेताला २१ वर्षीय मुलगी देखील आहे. जी लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे.
069
सिझलिंग फोटोशूटने ती साऱ्यांचंच लक्ष वेधत आहे.
079
तिच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. श्वेता खतरोंके खिलाडी ११ मध्ये दिसली होती.
089
लाल रंगाच्या सेक्सी ड्रेसमध्ये ती फारच बोल्ड दिसत आहे.
099
श्वेता तिवारीची मोठी फॅनफॉलोइंग आहे.
- First Published :