JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / बॉयफ्रेंडच्या पेंटिंग्ससमोर बसून श्रुती हसनने केलं Bold Photoshoot

बॉयफ्रेंडच्या पेंटिंग्ससमोर बसून श्रुती हसनने केलं Bold Photoshoot

सुपरस्टार कमल हासनची लेक श्रुती हसनचं नवीन फोटोशूट चर्चेत आहे. यावेळी तिने तिच्या प्रियकराच्या कलाकृतींचं प्रदर्शनही या पद्धतीने शेअर केलंय.

0110

श्रुति हासन म्हणजे सुपरस्टार कमल हासनची लेक. अभिनेत्री असलेल्या श्रुतीने तिच्या प्रियकराच्या कलाकृतीची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

जाहिरात
0210

खोलीच्या सर्व बाजूंनी श्रुतीचा प्रियकर शंतनूने केलेलं आर्ट वर्क आहे.

जाहिरात
0310

श्रुती हसनने तिचा प्रियकर शंतनू हझारिकाच्या कलाकृतींची मनमोहक छायाचित्रं शेअर केली आहेत.

जाहिरात
0410

श्रुति हासन गेल्या काही महिन्यांपासून शंतनुबरोबर रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे.

जाहिरात
0510

कमल हसन आणि सारिका यांची मुलगी श्रुती हसनची चर्चा बॉलिवूडमध्ये तसेच तिच्या चाहत्यांमध्येही होत असते.

जाहिरात
0610

श्रुतीचा बॉयफ्रेंड शंतनु दिल्लीचा डूडल आर्टिस्ट आहे.

जाहिरात
0710

2014 च्या 'डूडल आर्ट कॉम्पिटीशन' मध्ये त्याने सर्वोत्कृष्ट डूडल आर्टिस्ट अवॉर्डही जिंकला.

जाहिरात
0810

श्रुति हसन तिच्या फोटोशूट्समुळे बर्‍याचदा चर्चेत असते.

जाहिरात
0910

श्रुती नुकतीच पवन कल्याणच्या ‘वाकील साब’ या चित्रपटात दिसली होती.

जाहिरात
1010

श्रुती हासन लवकरच 'सालार' चित्रपटात बाहुबली स्टार प्रभाससोबत स्क्रीन शेयर करताना दिसणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या