श्रद्धा कपूरचा व्हाईट मिनी ड्रेसमध्ये जबरदस्त स्टायलिश अंदाज, चाहत्यांची मोठी पसंती स्टायलिश व्हाईट ड्रेसमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटवर आग लावली आहे. अभिनेत्रीने वेगवेगळ्या ड्रेसमध्ये सहजतेने लुक दिला आहे.
-MIN READ Last Updated : May 29, 2022, 11:31 pm IST 01 10
श्रद्धाने तिच्या पांढऱ्या ड्रेसमधील लुकने चाहत्यांची वाहवा मिळवली आहे. (Image: Instagram)
02 10
श्रद्धा कपूर व्हाईट मिनीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. (Image: Instagram)
03 10
श्रद्धा कपूर गुलाबी स्पोर्ट्स वियरमध्ये टोन्ड फिगर दाखवली आहे. (Image: Instagram)
04 10
कॉटन को-ऑर्ड सेटमध्ये श्रद्धा कपूर खूपच सुंदर दिसत आहे. (Image: Instagram)
05 10
श्रद्धा कपूरने पांढऱ्या लेहेंग्यात सुंदर देसी लुक दिला आहे. (Image: Instagram)
06 10
गुलाबी रंगाच्या ब्लश पिंक शेडमधील साडीत श्रद्धा कपूर खूप सुंदर दिसत आहे. (Image: Instagram)
07 10
श्रद्धा कपूर पेस्टल लेहेंग्यात एकदम क्यूट दिसत आहे. (Image: Instagram)
08 10
श्रद्धा कपूरने रेडसह मिक्स कलरमधील साडीने सोशल मीडियावरील तापमान वाढवलंय. (Image: Instagram)
09 10
फ्लोरल जंपसूटमध्ये दिलेल्या लुकमध्ये श्रद्धा कपूरचा आत्मविश्वास दिसत आहे. (Image: Viral Bhayani)
10 10
श्रद्धा कपूर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उंच स्लिटसह हॉट दिसत आहे. (Image: Instagram)
First Published : May 29, 2022, 11:31 pm IST